देवेंद्र फडणवीस news
दलित पँथर च्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा महाविजयाबद्दल सत्कार व येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या महायुतीस निवडून आणण्याचा निर्धार.... मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा 2024 मध्ये महायुती समन्वयक मा.श्री. प्रसादजी लाड साहेब व माजी खा.राहुल शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची भूमिका बजावत महायुतीतील उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडत दलित पँथरच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी महत्वाची कामगिरी बजावत महायुतीतील उमेदवारांना निवडून आणण्यात दलित पँथर सामाजिक संघटनेचा मोलाची कामगिरी बजावली आहे. राज्यातील व देशातील दलित समाजाच्या हिताचे अनेक निर्णय भाजपा महायुतीच्या सरकारने घेतले आहेत. त्यात महत्वाचे की,मध्यप्रदेश मधील महू येथे 11 कोटी रुपये खर्च करून डॉ. आंबेडकराचे जन्मस्थळाचा विकास, दादर येथील इंदू मिलची 13 एकर जागा व त्यासाठी 1100 कोटी रुपयाच्या भव्य...