युवा नेते अरविंद सकट
ती वादग्रस्त निवडणूक रद्द करा - अरविंद सकट यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) अंधेरी पश्चिम, मुंबई द्वारे दिनांक 1 जून, 2025 रोजी बेकायदेशीर व अनधिकृतपणे घेण्यात येणाऱ्या ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनच्या (JAA) निवडणुकांस ताबडतोब स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेला पत्रकार परिषदेत संघटनेचे नेते अरविंद सकट यांनी केली. जूनियर आर्टिस्ट असोसिएशन (JAA)जोगेश्वरी मुंबई च्या निवडणुका घेण्याविषयीचे फेडरेशन ऑफ वेस्टन इंडिया सिने एम्प्लॉईज ( FWICE ) या संघटनेस सहाय्यक कामगार आयुक्त मुंबई यांनी कोणतेही निर्देश दिलेले नसताना FWICE ने बळजबरीने, बेकायदेशीर व अनधिकृत पद्धतीने ज्युनि...