संदीप पवार न्युज
संदीप लक्ष्मण पवार वृत्तपत्र विद्या पदविकाने सन्मानित मुंबई : प्रतिनिधी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था अकॅडमी (नाशिक) तर्फे संदीप लक्ष्मण पवार यांना वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षेत प्रथम श्रेणी मिळाल्याबद्दल त्यांचे देशभरात ठिकठिकाणी अभिनंदन व्यक्त केले जात आहे. आता पूर्ण वेळ पत्रकार म्हणून ते कार्यरत राहतील.
Comments
Post a Comment