मंगल राऊत
उबाटा गटाच्या महाराष्ट्र वितरक सेनेच्या अध्यक्षपदी मंगल राऊत यांची निवड मुंबई: प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्षपदी मंगल राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळ राऊत हे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम पाहत आहेत. तसेच ते पुणे जिल्हा आंबेगाव संपर्कप्रमुख देखील आहेत. त्यांच्या निवडीनंतर शिवसेनेमध्ये आनंद उत्सव साजरा केला जात आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रणीत *महाराष्ट्र वितरक सेना* माध्यमातून शिवसेना भवन येथे कन्स्ट्रक्शन युनिट अध्यक्ष सन्मा.श्री.मंगल विजय राऊत , उपाध्यक्ष - सन्मा. श्री कमलाकर शशीकुमार शिवदास सचिव सन्मा.श्री.महादेव नारायण दळवी आणि खजिनदार सन्मा.सौ.शुभांगी विजेंद्र क्षिरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment