Manse News
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबार हिल विधानसभा मलबार हिल विभाग अध्यक्ष श्री निलेश शिरधनकर त्यांच्या सहकार्याने कार्यालय अध्यक्ष जितेंद्र गोंजी यांच्या माध्यमातून इयत्ता १२ व १० च्या होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड, दोन पेन, पेन्सिल व पाऊच देऊन त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या*
आपला
जितेंद्र गोंजी- कार्यालय अध्यक्ष आयोजक
Comments
Post a Comment