Dilip pawar news
धार पवार क्षत्रिय समाजसेवा संस्थेतर्फे तीन दिवसाची कुलदैवतांची दर्शन यात्रा मुंबई: प्रतिनिधी महाकाल ओमकारेश्वर आणि तिसरे कुलदेवी गढ कालिकेचे दर्शन व गोंधळ प्रथम उज्जैन ला 80 जण उतरवून फक्त पवार उज्जैन मुक्काम करून प्रथम महाकालचे दर्शन त्यानंतर हरसिद्धी मंदिराचे दर्शन त्यानंतर दीपस्तंभ यांचे दर्शन व आरती तसेच दुसऱ्या दिवशी उज्जैन मधून चार तासाचे प्रवास करून ओमकारेश्वर यांचे दर्शन केले व तिसऱ्या दिवशी आमची कुलदेवी गढ कालिकामाता (धारगाव) तिचे दर्शन व पूर्ण पवार मिळून देवीचे गोंधळ घालून संध्याकाळी पाचच्या गाडीने मुंबईला रवाना झालो. श्री संजय पवार ( अध्यक्ष )यांचे अध्यक्षतेखाली महत्त्वाची मेहनत घेऊन असा प्रवास करण्यात आला.
Comments
Post a Comment