विवेक पवार सर news
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त बहुजन पंचायत शाखा153 आणि महिला मंडळ शाखा 433 आणि आरपीआय महिला मंडळ आघाडी तसेच विद्यार्थी आणि कार्यकर्ते आरपीआय मुंबई प्रदेश महासचिव विवेक गोविंदराव पवार यांच्या नेतृत्वात भीमवाडा खेरा नगर, खोतवाडी पोतदार रोड तसेच संभाजी गार्डन पर्यंत संविधान रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
Comments
Post a Comment