संपादक रविंद्र भोजने l कारभारी न्युज मुंबई
कारभारी न्युज
-
मनपा ई विभाग कामाठीपुरा मोटर लोडर चौकी सकाळ पाळी व दुपार पाळी यांच्या वतीने 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिवहन दिनी हजारो भीमसैनिकांना बिस्किट पाणी वाटप करण्यात आले.
संपादक रविंद्र भोजने l कारभारी न्युज मुंबई
कारभारी न्युज
-
विविध प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक महासंघ सरकारची भेट घेणार मुंबई : प्रतिनिधी वाहन चालकांचे व मालकांचे प्रश्न मांडण्यासाठी लवकरच मंत्रालयात महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो ट्रॅकर्स बस वाहतूक महासंघ तसेच ऑल इंडिया वाहन चालक मालक संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र सकपाळ यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्र राज्यामधील वाहतूक क्षेत्राशी ट्रॅक, टेम्पो, टँकर, बस,ट्रेलर,प्रवासी कार, टॅक्सी यांना निगडीत असणाऱ्या विविध समस्याबाबत त्यांना होणार त्रास तसेच त्यांच्या इतर मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेण्यात ...
संपादक रविंद्र भोजने l कारभारी न्युज मुंबई
कारभारी न्युज
-
उमेद कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू मुंबई : प्रतिनिधी ८४ लाख ग्रामीण कुटुंबांच्या उज्वल भवितव्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राजbविभागांतर्गत 'उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत २८०४ कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे. उमेद संघटनेच्या वतीने दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ रोजीपासून आझाद मैदान येथे प्रभाकर गावडे संघटनेचे मार्गदर्शक तथा कृती समिती सदस्य आमरण उपोषणाला बसले असून सर्व महिला व स्टाफ धरणे आंदोलनात सहभागी झालेले असून शासनाकडून मागणी पूर्ण झाल्याचा शासन निर्णय घेतल्याशिवाय दसऱ्याला घरी जाणार नाही या निर्धाराने लाखो महिला मुंबईत येत आहेत. आपण आमच्या राज्याचे कुटुंबप्रमुख, आधार, पालक, लोकप्रतिनिधी म्हणून आपणास नम्रपणे विनंती करण्यात येते की वरील एकमेव न्याय मागणीच्या पूर्ततेसाठी सोबत दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे पूर्ण होणेसाठी आपण आम्हा ८४ लाख कुटुंबाना न्याय मिळवून देणेसाठी मा. मत्रीमंडळात निर्णय घेऊन...
संपादक रविंद्र भोजने l कारभारी न्युज मुंबई
कारभारी न्युज
-
वासुदेव संतु गायतोंडेची चित्रकला सातासमुद्रापार मुंबई दि.21(प्रतिनिधी): चित्रकला ही मानवी भावभावनांना आणि विचारांना अभिव्यक्त करणारी एक सशक्त कला आहे. याच कलेच्या माध्यमातून वासुदेव संतु गायतोंडे यांनी जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कलेची महती जगभर पोहोचली असून, आता ती पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे.अशी माहिती चिन्हचे संस्थापक-संपादक सतीश नाईक व भाषांतरकार शांता गोखले यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला कार्यकारी संपादक विनिल बुरखे, समूह संपादक डॉ. मंजिरी ठाकूर उपस्थित होते. चिन्ह पब्लिकेशन्सने गायतोंडे यांचे पुस्तक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्या हिरवळीवर पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड, पद्मश्री डॉ. सरयू दोशी, डॉ. फिरोजा गोदरेज, प्रयाग शुक्ला, पद्मश्री कुमार केतकर आणि अमोल पालेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात येणार आहे.. २००१ मध्ये निधन झालेले, भारतातील सर्वश्रेष्ठ कलाकारांपैकी एक असलेले वासुदेव संतु गायतोंडे यांच्या जीवन आणि कार्...
Comments
Post a Comment