Transport News
विविध प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक महासंघ सरकारची भेट घेणार मुंबई : प्रतिनिधी वाहन चालकांचे व मालकांचे प्रश्न मांडण्यासाठी लवकरच मंत्रालयात महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो ट्रॅकर्स बस वाहतूक महासंघ तसेच ऑल इंडिया वाहन चालक मालक संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र सकपाळ यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्र राज्यामधील वाहतूक क्षेत्राशी ट्रॅक, टेम्पो, टँकर, बस,ट्रेलर,प्रवासी कार, टॅक्सी यांना निगडीत असणाऱ्या विविध समस्याबाबत त्यांना होणार त्रास तसेच त्यांच्या इतर मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेण्यात ...
Comments
Post a Comment