काँग्रेसचे भावी आमदार एडवोकेट रवी जाधव यांच्याकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली
आज स्वर्गीय रतन टाटा यांना मुंबई काँग्रेस आणि धोबी तलाव येथे श्रद्धांजली दिली. आपण एक अनमोल हिरा, आणि माणसातला देव गमावला अशी खंत भावी आमदार एडवोकेट रवी जाधव यांनी येथे व्यक्त केली.
Comments
Post a Comment