दिवा
दिव्यामध्ये लैंगिक प्रकरणातील आरोपी मोकाट मुंबई : प्रतिनिधी दिवा पूर्व मुंब्रादेवी कॉलनी नारायण भगत नगर या ठिकाणी राहणाऱ्या तरुणींवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीचा मुंब्रा पोलीस शोध घेत आहेत. परंतु या प्रकरणी आरोपी असलेला तरुण येथील स्थानिक असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न मुंब्रा पोलीस करीत आहेत. सदर आरोपी हा दिवा, मुंब्रा आणि डोंबिवली परिसरात मोकाट फिरत आहे पोलिसांनी वेळी त्याच्या मुस्क्या आवळून त्याला अटक करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment