विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकाचे उद्घाटन संपन्न
राहुल नार्वेकर यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौकाचे उद्घाटन संपन्न मुंबई : प्रतिनिधी मुंबई मंत्रालय विधान भवन समोरील मनोरा आमदार निवास चौकाचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक नावाने नामकरण करून या चौकाचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी राजेश पवार साहेब विश्वनाथ चव्हाण आणि सचिन देडे नगरसेवक मकरंद नार्वेकर नगरसेविका अर्चना नार्वेकर व सुनील तोगरे उमेश बंदरे संजय नेटके आणि मारुती वाघमारे नरसिंह सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते
Comments
Post a Comment